ती मोहरली
ती मोहरली
मिळाले सुख
ती हसमुख
ती मोहरली
भेदून दुःख
अख्खं जीवन
ऊजळवून
ती मोहरली
पाय रोवून
स्त्री तिचं नाव
भविष्य ठाव
ती मोहरली
वाढला भाव
ठेच लागून
उठे महान
ती मोहरली
द्याना सन्मान
ती मोहरली
परी उरली
ही किर्तीरूपी
विश्र्व जिंकली
मिळाले सुख
ती हसमुख
ती मोहरली
भेदून दुःख
अख्खं जीवन
ऊजळवून
ती मोहरली
पाय रोवून
स्त्री तिचं नाव
भविष्य ठाव
ती मोहरली
वाढला भाव
ठेच लागून
उठे महान
ती मोहरली
द्याना सन्मान
ती मोहरली
परी उरली
ही किर्तीरूपी
विश्र्व जिंकली