Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

2  

Shila Ambhure

Others

रक्क्षाबंधन

रक्क्षाबंधन

1 min
7.2K


पहिली माझी राखी गं परिसरातल्या झाडांना प्राणवायू देऊन जगवती आम्हा साऱ्या मानवांना

दूसरी माझी राखी गं स्वच्छतेच्या साधनांना रोगराई लाविती पळवून आरोग्य देती सकलांना

तिसरी माझी राखी सीमेवरच्या सैनिकांना, भारतभूचे करिती रक्षण विसरुनि आप्तजनांना

चौथी माझी राखी गं पुस्तकरूपी मित्रांना। ज्ञान देती शहाणे करिती निर्भर बनवती साऱ्यांना

पाचवी माझी राखी गं पाठीराख्या भावाला, सदैव करिती रक्षण जपती अपुल्या बहिणीला

अशी माझी पुनव गं करिते मी साजिरी रोज असे रक्षाबंधन दिस एक मानाचा जरी 


Rate this content
Log in