अथांग मी
अथांग मी
एक आयुष्य खूप सुंदर आहे
प्रत्येक क्षणी फुलवत रहा
वादळाने गळून पडू नका
आहे माज्यात जिद्द अजूनही
म्हणून पुन्हा उभे रहा
मृगाकडे कस्तुरी आहे
फुलांकडे गन्ध आहे
सागराच्या खोली एवढे
माझे ध्येय अथांग आहे
हरणे मला शक्य नाही
अशक्याचा मी अंत आहे
आविष्कारचा धनी मी
अभेद्य आहे अनंत आहे