प्रवास-चारोळी
प्रवास-चारोळी
1 min
9K
निघता पाऊल निघत नाही
पण जाणे भाग आहे
यापुढच्या प्रवासात
फक्त तुझ्या आठवणींची साथ आहे...
निघता पाऊल निघत नाही
पण जाणे भाग आहे
यापुढच्या प्रवासात
फक्त तुझ्या आठवणींची साथ आहे...