तु2
तु2
तुझं माझ्याकडे पाहणं
पाहुण हसणं उगाच चिडवण
चिडवता - चिडवता चिमंटे काढणं
अजुन मला आठवतयं कारण,
तुझ्या चिमट्यांचा अनुभव
अजुन ही जाणवतोय
तुझं माझ्याकडे पाहणं
पाहुण हसणं उगाच चिडवण
चिडवता - चिडवता चिमंटे काढणं
अजुन मला आठवतयं कारण,
तुझ्या चिमट्यांचा अनुभव
अजुन ही जाणवतोय