वाऱ्यासवे..चारोळी
वाऱ्यासवे..चारोळी
1 min
1.4K
मी गाळते अश्रू
अन निष्पाप भावनांचे पिटारे
पुटपुटत असते शब्द हळवे
वाऱ्यासवे भुर्रकन वाहणारे....