घारे डोळे -चारोळी
घारे डोळे -चारोळी
1 min
2.2K
प्राणाहून प्रिय सखे
तुझे घारे घारे डोळे
न बोलता काहीच
मनातील सारे कळे
प्राणाहून प्रिय सखे
तुझे घारे घारे डोळे
न बोलता काहीच
मनातील सारे कळे