Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogita Takatrao

Fantasy

4.3  

Yogita Takatrao

Fantasy

छंद

छंद

1 min
429



जीवनाचा आस्वाद घेण्या रे

फक्त मेहनतच जरूरी नाही रे


थोडा छंदही जोपास तू

मनाला ठेव उल्हासित तू


काम आहे जरूरीच करणे

महत्त्वाचे जगणे आनंदाने 


तू काढ थोडा वेळ स्वतःसाठी

छंदात समरस होण्यासाठी


जगणे तर रोजचेच असतं ना रे ?

पण हवी त्याला सुखाची लकेर रे


कामा एवढाचं छंदही असतोच

एक नवीन वळण जगण्याच


समतोल राखून जो ठेवतो

जीवनाची खुबी तो जाणतो


छंदांची संग सोबत ठेव तू

कामासंगे आवडही जप तू



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy