गुपितं -चारोळी
गुपितं -चारोळी
1 min
14.3K
डोळ्यातील भाव न बोलताही
बरंच काही जातात सांगून
अंतर्मनातील काही गुपितं ही
नजरेतून न कळत देतात सांडून