Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

4  

Vijay Sanap

Others

बाप

बाप

1 min
238


आई आणि बाप / माझे गुरूजन

करीतो नमन / त्यांच्या पायी ।।


घरात बापाचा / करा मान पान

नको अपमान / कधी काळी ।।


बाप करी काम / उन्हात शेतात

भिजतो घामात / वेळो वेळी ।।


बापाच्या शेतात / अंगूराचा मळा

सोसतोय झळा / पाण्या विना ।।


माझ्या रे बापाचा / गरीबी संसार

करतो विचार / भविष्याचा ।।


वडिलाच्या माझ्या / पाठीवर गोणी

दुःखाची कहाणी / असे सदा ।।


बाप माझा रोज / सांगे जुन्या गोष्टी

खाई बोरं उष्टी / राम माझा ।।


Rate this content
Log in