Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

असतोस घरी तु जेंव्हा...

असतोस घरी तु जेंव्हा...

1 min
6.8K


बोल बोबडे, नयन बोलके

रुप सोनुले, मऊ - मऊ गाल

मासूम चेहरा, नट्खट अदा

इवलीशी पावलं टाकतं घरभर फिरणं 

देहभान  हरपून मनसोक्त खेळणं

शिकावं तुजकडून आनंदान जगणं

उंबरा उलंड्ताना,  लवकल या म्हणणं

चार पावलं दोन्ही हात उंचावून  

स्मीतहास्य गालावरी  पप्पा म्हणंत

धावत येवून बेधुंद अलिंगन देणं 

निरोप तुज घेताना  सोबत येण्याचा हट्ट

तर कधी खाऊ  खेळणी आणा म्हणणं 

नसतोस घरी तु जेंव्हा घर खायला ऊठतं

निर्जिव वस्तुही मज रागावल्याचं भासतं

चोर पावलांनी येते मनीम्याऊ 

निषेध नोंदवीत ती पाठमोरी होते

 मन माझे  उदास 

नकळंत बोट  माझे काॉलबेल वर पडते

औपचारीक काही बोलतांना

ओढ मात्र चिमुकल्याचीच असते 

एवढ्यात पप्पा तुम्ही कधी येणाल ?

शब्द कानी पडतात

 

 

 

 

 

 


Rate this content
Log in