अंधाऱ्या राती
अंधाऱ्या राती
अंधाऱ्या ह्या राती
हात माझे कळकटलेले
मन ही होते कळकटलेले
किती निरपरांध्यांचा
मी घेतला असेल बळी
नक्षलवादी बनुनी?
अंधाऱ्या ह्या राती
हात माझे कळकटलेले
मन ही होते कळकटलेले
किती निरपरांध्यांचा
मी घेतला असेल बळी
नक्षलवादी बनुनी?