चारोळी
चारोळी
1 min
430
चिखल रेतीतच शोधतोय आम्ही
सोबतिने चिमुकले आमचे भविष्य
ही मजा नाही मिळणार मोठेपणी
जगणेच विसरून जावू हे आयुष्य