पुन्हा जागू
पुन्हा जागू
_________________________
पुन्हा जागू
छेड तारा
मन चला
गीत गाणं !!
हर्ष पदी
मौज मस्त
घे झुमुनी
रंगीं रंगा !!
जाण जिवा
सृष्टी सारं
रंग मिळू
कर शोभा !!
जीत तुला
उंच वाण
भेट शांत
जिणं ज्ञानी !!
दम भर
हित नवं
प्रेम कर
जल जागी !!
झाडे लावू
बनू रंग
पुन्हा जागू
नवं विश्व !!
_________________________