अंतर
अंतर
चालतो राखुनी अंतर
मागे वळूनी पाहशी
नजर खुणावे तुझी
ठेवू नकोस अंतर ....!
चालता सवे तुझ्या
चालणे संपू नये
हसरे बोलणे तुझे
कधीच संपू नये .........!
आवड माझी जाणुनी
सजलीस तू सहेली
पाहू दे मन भरुनी
हे पहाणेच संपू नये ......!
चालतो राखुनी अंतर
मागे वळूनी पाहशी
नजर खुणावे तुझी
ठेवू नकोस अंतर ....!
चालता सवे तुझ्या
चालणे संपू नये
हसरे बोलणे तुझे
कधीच संपू नये .........!
आवड माझी जाणुनी
सजलीस तू सहेली
पाहू दे मन भरुनी
हे पहाणेच संपू नये ......!