राज्याभिषेक...!
राज्याभिषेक...!
शि वारातूनी तळपती पाती
व ल्गना करीत उठली
रा ज्य स्थापण्या जनतेचे
ज्या मातीची रग ही मोठी
भी ती न यांना कोणत्या शत्रूची
शे षशाही भगवान विष्णू अवतारी
क र्तृत्व सम्पन्न राजा विराजे
हृदय सिंहासनावरी
राजा श्रीमंत शिवाजी छत्रपती....!!!
दि न दुबळ्यांचा कैवारी
ना ना विधी जातिपंथाचा पोशिंदा
च्या यला मायला रांगड्यांचा सवंगडी
शू र वीर खरा पराक्रमी
भ यमुक्त दूरदृष्टी कुलोत्पन्न राजपुत्र
का टक बलशाली महाभयंकर
म हामेरुंचाही महामेरू धुरंदर
ना मवंत कुलभूषण असा साजे
राजा शिवशम्भो शिवाजी छत्रपती...!
राजधिराज छत्रपती
शिवाजी महाराज की जय..!!