प्रेमचारोळी - 12
प्रेमचारोळी - 12
1 min
1.4K
आज पावसाचे काही थेंब तिच्या ओठांवर थांबले
श्रावणाचे वर्षाव माझ्या मनी पाझरले
तिच्या कोमल ओठांवर मन माझे वेधले
तिला स्पर्षण्यासाठी मला थेंब व्हावेसे वाटले