प्रेमचारोळी
प्रेमचारोळी
1 min
1.2K
एखाद्याशी हसता हसता
तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे ...
समोरच्याच्या डोळ्यातलं दुःख
अलगद टीपता आलं पाहिजे....
मान अपमान काही नसतं ....
प्रेमान आपलस करायचं असत....