Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Potdar

Others

5.0  

Manisha Potdar

Others

आठवणं स्वराज्याची

आठवणं स्वराज्याची

1 min
278


गड किल्ले म्हणता आठवणं शिवाजी महाराजांची

गड किल्ले साक्ष आहे आजही त्या पराक्रमांची


गड किल्ले साक्ष आहे आजही त्या इतिहासाची

गड किल्ले अनुभूती देता त्या सक्षम क्षणांची


गड किल्ले वैभव महाराष्ट्राचे, दौलत मावळ्यांची

गड किल्ले तुम्ही कीती पाहीले पराक्रमे युद्धांची


गड किल्ले तुम्ही कीती सोसले घाव युद्धांची

गड किल्ले तुमच्या वरती होती हिम्मत महाराजांची


गड किल्ले तुमचे संवर्धन ही जबाबदारी आमची

गड किल्ले चढावे आदराने, नमन,स्मरण शिवबांची


गड किल्ले तुमच्या मदतीने घडलावला स्वराज्य राजांनी

गड किल्ले हे आठवणं देता संभाजी महाराजांची


गड किल्ले संवर्धन, सुधारणा, स्वच्छता हा धर्म आमचा

गड किल्ले हेआपले, नाही जातीभेद करत ते कुणाचा


Rate this content
Log in