ओंजळ
ओंजळ
1 min
999
बरसणारे पावसाचे थेंब
तु ओंजळीत घेतले
तुला पाहुन ते हळूच म्हणाले
उगाच आमचे मरण थांबवले
बरसणारे पावसाचे थेंब
तु ओंजळीत घेतले
तुला पाहुन ते हळूच म्हणाले
उगाच आमचे मरण थांबवले