Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance Others

1  

Abasaheb Mhaske

Romance Others

अबोल प्रेम

अबोल प्रेम

1 min
1.3K


तू समोरून येताना 

अन पाठमोरी होताना ...

शब्द मुके का होतात ?

सर्व काही ठरवूनही...

सांगेन म्हटले कित्येकदा 

मज काय बोलावयाचे 

तुला काही तरी सांगावयाचे ...

एव्हाना कळले असेल बहुदा 

का कुणास ठाऊक 

नेहमीच का असे होते ?

ठरवून काही बोलू पाहता 

-ह्दय माझे धडधडते ....

कित्येक वेळा हिम्मत केली 

बोललो परंतु तेही निरर्थक काही बाही ...

कितीही नाही म्हटलं तरी का असं होत ?

नाहक चार चौघात का हसं होतं.. 

 

तुझे हसणे , तुझे लाजणे , तुझे पाहणे 

सर्व काही शब्दांच्या पलीकडचे 

कधी कळलंच  नाही ...

कधी जडलं 

अबोल , अव्यक्त प्रेम हवंहवंसं जन्मांतरीचे  .... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance