Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Yogita Takatrao

Others

3  

Yogita Takatrao

Others

मनुष्य जीवन

मनुष्य जीवन

1 min
192



एकेक पायरी चढतं 

लहानाचे मोठे झालो

प्रवास तरीही चालूच

विलिन होऊन अनंतात 


शिशू अवस्था ते प्रौढ 

टप्पे सगळे पार पडतात

हे प्रत्येकाच्याच आयुष्यात  

घडते हो विनासायास


अनुभवले चढ-उतार 

पावले टाकत पुढे पुढे 

काही आंबट, गोड, कडू 

क्षणही गिळले आनंदाने


खूप आस्वाद घेत घेत 

मनुष्य जीवन जगतो

हवे ते करून पाहतो

आयुष्याच्या पायरींवर 



Rate this content
Log in