आई तुझ्या कुशीत ग
आई तुझ्या कुशीत ग
आई तुझ्या कुशीत गं
बाळ राहते खुशीत ग
विश्वासाच्या मुशीत ग
तुझा तान्हुला सुरक्षित ग
संरक्षण हवे लसींचे
हे बंध माय लेकरांचे
कधीच नाही तुटावयाचे
जगात महान प्रेम
फक्त आईचे,फक्त आईचे
सौ ज्योती गोसावी/दुसंगे
ठाणे
आई तुझ्या कुशीत गं
बाळ राहते खुशीत ग
विश्वासाच्या मुशीत ग
तुझा तान्हुला सुरक्षित ग
संरक्षण हवे लसींचे
हे बंध माय लेकरांचे
कधीच नाही तुटावयाचे
जगात महान प्रेम
फक्त आईचे,फक्त आईचे
सौ ज्योती गोसावी/दुसंगे
ठाणे