Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sameer Govind Gudekar

Romance

3  

Sameer Govind Gudekar

Romance

ओली कविता

ओली कविता

1 min
7.1K


पावसात सुचलेली 

ओली कविता,

अपूर्ण राहील 

तुला न ऐकविता!!!

मेघ गर्जता आघात

 होतो भावनेचा हृद्यावरी.

बेभान पाऊस घेऊन

 येतो तुझ्या प्रेमळ 

शब्दांच्या सरी,...

सुगंध दरवळतो पडता

 शब्दसरी कागदावरी ..!!

बरसता शब्द कागदावर ,

सुगंध दरवळतो 

शाईचा मातीपरी...!!!

वेदनेच्या वाऱ्यात भिजवून

 गेली पूर्ण आता , 

पावसात सुचलेली 

ओली कविता!!!

अपूर्ण राहील

 तुला न ऐकविता!!!


Rate this content
Log in