कटाक्ष
कटाक्ष
मी माझाच उरत नाही राधे
जेव्हा तु टाकतेस कटाक्ष कान्हावर....
मी कृष्णखळी देऊन टाकतो पाश तुझ्यावर
तु प्रेमाने बरसतेस माझ्यावर…
मी माझाच उरत नाही राधे
जेव्हा तु टाकतेस कटाक्ष कान्हावर....
मी कृष्णखळी देऊन टाकतो पाश तुझ्यावर
तु प्रेमाने बरसतेस माझ्यावर…