भार
भार
1 min
458
रखरखते ऊन डोईवर भार
लेक घेतली उचलून कडेवर
अनवाणी चालले रस्ता कडेने
अनमोल हास्य तरी ओठावर
रखरखते ऊन डोईवर भार
लेक घेतली उचलून कडेवर
अनवाणी चालले रस्ता कडेने
अनमोल हास्य तरी ओठावर