नवा साज - चारोळी
नवा साज - चारोळी
1 min
1.6K
जीर्ण त्या साऱ्या भावनांना
एक नवा साज चढू दे
कुठेतरी कोंडलेल्या मनाच्या कोपऱ्यातल्या
स्वैर स्वचंद पक्षाला उडू दे..