मायेचा बाप
मायेचा बाप
1 min
388
माईच्या पदरातलं जवा आभाळ ढगाळ झालं
बाप फोडीत होता कष्टाचा पाझर,तवा काहूर मन झालं..
माईच्या पदरातलं जवा आभाळ ढगाळ झालं
बाप फोडीत होता कष्टाचा पाझर,तवा काहूर मन झालं..