मेघ दाटती
मेघ दाटती
1 min
301
मेघ दाटती मेघ डोलती - मेघ डोलती मेघ दाटती,
मेघ गर्जती मेघ बोलती - मेघ बोलती मेघ गर्जती,
सरसर झरझर - झरझर सरसर,
मेघ बरसती - मेघ बरसती,
चकचक चकमक - चकमक चकचक,
विजा डोलती - विजा डोलती,
टिपूस टिपूर - टिपूर टिपूस,
थेंब ठिबकती - थेंब ठिबकती,
मेघ दाटती मेघ डोलती - मेघ डोलती मेघ दाटती,
मेघ गर्जती मेघ बोलती - मेघ बोलती मेघ गर्जती