Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

2  

Sanjay Raghunath Sonawane

Others

प्रेमाचा अर्थ

प्रेमाचा अर्थ

1 min
465


प्रेम हे दुःखाचे जोडीदार असते

विश्वासाचे प्रतीक असते 

एकमेकांच्या भावनांचा दुवा असते 

म्हातारपणाची काठी असते 


प्रेम आनंदाचा सागर असते 

दुःखाची आई असते 

आकाशासारखे विशाल असते 

खरे काळीज जपणारे असते 


प्रेम निःस्वार्थ झिजणारे असते 

कठीण प्रसंगाचे साथीदार असते 

मनातील अदृश्य भावना असते 

जेवणातील भव्य अमृत असते  


प्रेम नवचैतन्य असते 

आयुष्याची प्रेरणा असते 

नव्या परिवर्तनाची नांदी असते

पाण्यासारखे निर्मळ असते


Rate this content
Log in