प्रेमदिवाना फिदा आहे - चारोळी
प्रेमदिवाना फिदा आहे - चारोळी
गालावर खळी अन नजरेत पालवी
रुपभरल्या अप्सरेची जीवघेणी अशी अदा आहे
अमोघ तुझिया हास्यावर
हा प्रेमदिवाणा फिदा आहे
गालावर खळी अन नजरेत पालवी
रुपभरल्या अप्सरेची जीवघेणी अशी अदा आहे
अमोघ तुझिया हास्यावर
हा प्रेमदिवाणा फिदा आहे