Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

भुलाबाई

भुलाबाई

1 min
740


आली आली 

भुलाबाई

भोंडला हा

छान बाई... <१>


जमू सर्व

चल सखे

विसरूया

सर्व दुःखे... <२>


खेळ खेळू

भोंडल्याचा

सण आला

आनंदाचा... <३>


मैत्रिणी ह्या

माझ्या साऱ्या

खेळतात

खेळ न्याऱ्या... <४>


रोज-रोज

चढे रंग

हातग्याचा

नवा ढंग... <५>


आश्विनात

सण खास

भोंडल्याचा

मधुमास... <६>


जपू नाती

प्रेम राखू

संबंधांची

गोडी चाखू... <७>


काढू हत्ती

पाटावर

नाचू चला

तालावर... <८>


फेर धरू

गाऊ गाणी

मिळूयात 

सर्व जणी... <९>


भोंडल्यात

रंगलेल्या 

सखी माझ्या 

दंगलेल्या...<१०>



Rate this content
Log in