प्रेमफुलांची आरास-चारोळी
प्रेमफुलांची आरास-चारोळी
1 min
181
प्रेमफुलांची आरास
मांडली या अंगणी
पाकळी पाकळीतून स्पर्श तुझा होता
मन भिडले माझे गगनी