स्वप्न तुझे असण्याचे ( आठोळी )
स्वप्न तुझे असण्याचे ( आठोळी )
उतरावे बघ सत्यात
स्वप्न तुझे असण्याचे
अन् पुन्हा रंगावे स्वप्न
तुझ्याच ग सहवासाचे
स्वप्न सत्यातले बघ
अंतर ते मिटवायचे
तू माझी न् मी तुझा
एक होवून ग जायचे
उतरावे बघ सत्यात
स्वप्न तुझे असण्याचे
अन् पुन्हा रंगावे स्वप्न
तुझ्याच ग सहवासाचे
स्वप्न सत्यातले बघ
अंतर ते मिटवायचे
तू माझी न् मी तुझा
एक होवून ग जायचे