मन (चारोळी)
मन (चारोळी)
1 min
247
मन असेल शांत तर सहज
येतो साधता विश्वाशी संवाद
जलात उठणाऱ्या तरंगाचा
मग लयीत ऐकू येतो निनाद
मन असेल शांत तर सहज
येतो साधता विश्वाशी संवाद
जलात उठणाऱ्या तरंगाचा
मग लयीत ऐकू येतो निनाद