तुझी यशोगाथा ( षटकोळी )
तुझी यशोगाथा ( षटकोळी )
1 min
1.4K
भारत भूमी थोर
जन्मले नारी रत्न
गातो तुझी यशोगाथा
वीर, त्यागी, वात्सल्य
रुप तुझे अलौकिक
झुकतो आमचा माथा