गजानना लंबोदरा
गजानना लंबोदरा
1 min
1.3K
गजानना लंबोदरा
वरदहस्त करूनाकरा
मोक्षाचा मार्ग संहरूंनी
गणराया कृपा करा
गजवदना लंबोदरा
तू सम्पवी तेजातूनी तिमिरा
अंधःकार दूर लोटून
वाहे ज्ञानाची धारा
एकदन्त लंबोदरा
वंदन करतो तव चरणा
मागणी हेचि आता देवा
माझे जीवन सार्थ करा