प्रेम चारोळी - 9
प्रेम चारोळी - 9
1 min
1.7K
उडून एक फुलपाखरू
तुझ्यापाशी आले
एक सुंदर गुलाबाची कळी तू
बहुधा त्यालाही कळाले
उडून एक फुलपाखरू
तुझ्यापाशी आले
एक सुंदर गुलाबाची कळी तू
बहुधा त्यालाही कळाले