Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Children Others

2.1  

Vasudha Naik

Children Others

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

1 min
8.4K


शाळेचा पहिला दिवस

१५ जूनची सकाळ झाली

शाळेला जायची लगबग सुरू झाली


स्वयंपाक झाला, डबे भरले

आवराआवरी करून शाळेला निघाले


शाळेच्या आवारात आले

गेटजवळच मुलांना पाहून हर्षित झाले


गेटवर मस्त आंब्याच्या पानांचे तोरण बांधले

मुलांना ओवाळून

गुलाब पुष्प देऊन

फुगे देऊन

स्वागत तयांचे केले


शाळेची नवीन सजावट पाहून

मुले गेली आनंदून

घणघण घंटा झाली

मुले सर्व ओळीत ऊभी राहिली


परिपाठ तो खुशीत पडला पार

परिपाठाला मुख्याध्याकही राहिल्या हजर

बाईंनी मुलांचे स्वागत केले

गाडीच्या आकाराचे चाॅकलेट मुलांना दिले

नवीन पुस्तकांचे वाटपही केले


मुलांच्या आनंदाला पारावार नाही राहिला

बालगीतांचा नजराणा शिक्षकांनी मुलांना दिला

खाऊ म्हणून लाडू चिवडा दिला

सर्वांचा पहिला दिवस आनंदात गेला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Children