मुक्त मी,अस्वस्थ मी-चारोळी
मुक्त मी,अस्वस्थ मी-चारोळी
1 min
1.5K
मुक्त मी ,अस्वस्थ मी
माझ्याच शरीरात उध्वस्त मी
उघड्या डोळ्यांनीही ग्रस्त मी
कोवळ्या उन्हातही त्रस्त मी