नवी उमेद
नवी उमेद
1 min
566
शेअर बाजारात
पैसे टाकतो
सूट-बुट घालुन
कधी कमवतो
तर
कधी गमवतो
स्वता: मधला
खेळकरपणा मनात
जपवणुक करून
कधी हरतो
तर
कधी जिंकतो
नवी उमेद
मनात बाळगून