विजयादशमी
विजयादशमी
1 min
236
झाली मंगल पहाट
दिवस छान उगवला
सजवू घरदार सारे
फुले-तोरण लावू या...
पावन पर्व दसऱ्याचे
विसरू क्षण दुःखाचे
मानुनी आनंद मनात
स्वागत करू सर्वांचे...
मांगल्याचा पवित्र दिन
विजयादशमीचा असे
स्वीकाराव्या शुभेच्छा या
मनापासुनी तुम्हा देतसे...