नातं प्रेमाचं
नातं प्रेमाचं
1 min
390
प्रेम म्हणजे एकमेकांचा आधार
कधी कधी घ्यावी लागते माघार
प्रेम म्हणजे निस्वार्थ निर्मळ विचार
कधी कधी जडतो अहंकार विकार
प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी
एकमेकांची सांभाळावी लागते मर्जी
प्रेम म्हणजे जाणीव सुख दुःखाची
श्वास आपला राखतो जानीव प्रेमाची