Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

क्रिकेटवीर

क्रिकेटवीर

1 min
6.6K


तू मैदानावर असल्यावर जग जिंकल्याचा भास होतो

आउट झाल्यावर मात्र संपूर्ण देश निराश होतो

मॅचच काही खरे नाही अस म्हणून टी व्ही बंद होतो

तर सामना सुरू झाल्यावर मी पाहण्यात दनग होतो

श्वास रोखुन बघणे, तुझे फटकारे अन चौकार

आल्यावर विकेट चा धूम धडाका लावतोस अपार

तुज्या विजयाच्या गोष्टी मी खुशीत सांगत फिरतो

क्रिकेटच्या या फॅन चा जीव क्रिकेटविरामध्ये असतो


Rate this content
Log in