सावरले होते-चारोळी
सावरले होते-चारोळी
1 min
1.5K
सर सुखाची बरसताना
आसमंती सारे बहरले होते
अलगद पाऊल सरसावून जाता
मी स्वतःस सावरले होते