फसली -चारोळी
फसली -चारोळी
1 min
1.0K
चांदण्यातील एक
चांदणी मनात हसली
मनोमन वाटले चंद्रास
ती आता कशी फसली
चांदण्यातील एक
चांदणी मनात हसली
मनोमन वाटले चंद्रास
ती आता कशी फसली