Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Asmita prashant Pushpanjali

Others

1  

Asmita prashant Pushpanjali

Others

रजनीगंधा।

रजनीगंधा।

1 min
266


केवड्याचा ही मोहक सुगंध आहे सोबतीला।

तरी ही तू रूसली, रुसली का ग सखे रजनीगंधा।


बघ ती रातराणि बहरून आज उमलली।

तरी ही तू एकटी, एकटी का ग सखे रजनीगंधा।


बघ जरा पारिजातकाने ही अंगणी सडा आज शिंपला।

तरी ही तू हरवली, हरवली का ग सखे रजनीगंधा।


बघ ना वेल ही ती नाजूक कशी आज बहरली।

तरी ही तू अबोली, अबोली का ग सखे रजनीगंधा


आज ह्या मनमोहक सांज पारात, 

तू सुगंध माझ्यासाठी उधळ ना ग सखे रजनीगंधा।


Rate this content
Log in