Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

1.0  

Abasaheb Mhaske

Romance

प्रेम असं असावं की...

प्रेम असं असावं की...

1 min
518


अगं ! काय करतोस हल्ली ... कशाला विचारतेस ?

तू दिलेल्या जखमानाचं भरू पाहतोय आजही  ...

कितीही समजावलं त्या भाबड्या मनाला तरी ते ...

ती सध्या काय करते? हेच विचारत असत सारखं .. 

काय केलीस ग तू जादू त्याच्यावर ? तुझ्या विरोधात

एक चकार शब्दही मला बोलू देत नाही ...अन ..

जाब विचारून म्हणतोय स्वतःलाच ... का छळतोस ? 

ती तर गेलीय केव्हाच तुला सोडून तुझं .एकटं .. 

एव्हाना ती विसावलीही असेल तिच्या घरट्यात ...

तू कसली वाट बघतोस ? तुझ्या समाधीवर तीन फुल वाहण्याची 

की तुझ्या मूर्खपणावर हसण्याची की , तुझ्यावर थुंकण्याची ...

की वाट बघतोस या जगाने  तुला वेडा ठरवण्याची ... 

प्रेम हे एकट्या दुकट्याचं काम नाही ते दोघांच्या मनात रुजतं 

प्रेम म्हणजे त्याग , समर्पण , ते तर दूर राहूनही करता येत 

प्रेम असत सुंदर , मनभावन , जीवनदायी ..कुटुंबवत्सल ...

ती जिथे असेल तिथे सुखी असावी असं वाटणेही प्रेमच ...  

प्रेमाचा शेवट  कधीही गोड व्हावा , नाही सोबत तर नाही 

उदार मानाने मैत्रीचा हात पुढे करावा . ते असत खरं प्रेम 

एकतर्फी प्रेमातून तिला जाळणं , छळन म्हणजे फक्त वासना  

प्रेम असं असावं की तिला खरचटलं जरी याच्या डोळ्यात टचकन पाणी यावं ...  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance