चाहूल
चाहूल
1 min
6.6K
आभाळ ढगाळलं
मेघ बससलं
चाहूल तुझी लागे
पक्षी गाये गाणी
मधूर ,गोडवाणी
चाहूल तुझी लागे
मोर नाचे तालावरी
पिसारा फुलवनी
चाहूल तुझी लागे
धरित्री लहानलेली
बघा कशी भेगलेली
चाहूल तुझी लागे
साऱ्या सृष्टीची नजर सारी
आभाळा तुझ्या वरी
चाहूल तुझी लागे
सुगंध मातीचा दरवळी
दाही दिशात पसरी
चाहूल तुझी लागे