विठू माझा भोळा-चारोळी
विठू माझा भोळा-चारोळी
1 min
1.6K
विठू माझा लई भोळा
दर्शन देई याची देही ,याची डोळा
आतुरले तन माझे पंढरी बघाया
लागला मना विठुमाऊलीचा लळा...